माझ्या लिखाणा विषयी

एका लेखकाला काय हवे असते ?
वाचकवर्ग  आणि त्यांच्या प्रतिक्रिया.
सर्वाना माझे सर्व लेखन आवडेलच  असे नाही . पण ते का आवडले नाही हे मला कळावे असे मात्र नक्की ...अगदी मनापासून वाटते.
लेखनात सुधारणा आणि कायम सुधारणा करत राहणे हेच मला करायचे आहे.
तर मित्रहो ...
माझे लिखाण आवडले तर जरूर कळवा ....
नाही आवडले तर का नाही आवडले तेही कळवा ...

शुभम भवतु .....

Comments

Popular posts from this blog

आनंदाचे झाड .

नखरेल नयना आणि तिचा प्रताप ..

जगावे का मरावे ?