Posts

THE IMMPOSSIBLE CLUB- AN ILLUSION

                                 The impossible club-- An Illusion .  If you had not heard about the “Impossible” club then  it is not surprising. Only a handful know  about its existence and very few are its members. The members are by invitation only and that too after lot of scrutiny. No doubt that I am a member. This club meets once in a month in a farm house at the outskirts of Pune and Drinks and food is unlimited and staying arrangement is equal to any five star hotel. After the usual rounds of drinks the meeting starts at 7.30 in the evening and may continue till late at night and the whole day next morning with breaks for food and further drinks.   The purpose of the club is to identify the stories which seem impossible on the face of it and try to find logical explanation for the event.  It is not necessary that the event should have taken place in the member’s own l...

जगावे का मरावे ?

जगावे का मरावे ? (ही कथा  डिसेंबर २०१९ च्या जेष्ठपर्व या मासिकात प्रसिद्ध झाली आहे. . विवेक मासिकाचे सह प्रकाशन .)   लेखक . ( असे म्हणतात कि लेखक वेगवेगळ्या पद्धतीने तीच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत असतो . म्हणजे त्याला भेटलेली माणसे ,त्याने अनुभवलेले प्रसंग ..त्या वेळी त्याच्या मनात उमटलेल्या भावना तो वेगवेगळ्या कथेत मांडत असतो,सांगत असतो. मी शिकत असताना एका आजोबा आणि त्यांची बायको ..माई . यांच्या  बंगल्यात अभ्यास करण्यासाठी  खोली घेऊन रहात होतो. . ते दोघेच रहात. त्यांची जगण्यासाठी चाललेली निरर्थक धडपड मला पावलोपावली दिसत होती. मनाला उभारी नव्हती ..शरीर साथ देत नव्हते . पण जगणे संपत नव्हते.  मी त्यांची खोली सोडून आपल्या मार्गाला लागलो..त्यांचा सहवास सुटला तरी मनात कुठे तरी ते घर करून होतेच … मग एके दिवशी अचानक ते माझ्या या कथेतच आले . ) ************ “ आजोबा ...आजोबा  उठा उठा ..आज तुम्ही मला आपले शेत दाखवायला नेणार  होतात ना ? उठा उठा …” “ हो रे बाबा उठतो उठतो . पण आता ते आपले शेत राहिले नाही ..आपण विकले आहे ते ...” असे म्हणत आजोबा उठले. त्यां...

रोहनची परीक्षा.

                  रोहनची परीक्षा आज रोहनचा दिवस खूप गडबडीचा होता. तसा त्याचा प्रत्येक दिवसच गडबडीचा असतो.सकाळी आईबाबा ऑफिसला जायच्या वेळेपर्यंत त्याची आंघोळ वगैरे होऊन त्याचा ब्रेकफास्ट चालू असतो .आताशा तो आपली आपण आंघोळ करतो आणि आपले कपडे पण घालतो. मग त्याचे बाबा त्याला शाळेत सोडतात.दुपारी शाळा सुटली कि तो रिक्शाकाकांबरोबर डे केअर मध्ये जातो. दुपारचे जेवण तिथल्या मावशीच देतात. मग संध्याकाळी रिक्षा काका त्याला खेळाच्या मैदानावर   सोडतात. हि त्याची खूप आवडीची जागा! त्याला तिथे खूप हुंदडायला मिळते. तो मैदानावर खूप खूष असतो. मग सहा वाजता त्याची आई येवून त्याला घरी घेऊन  जाते. असा त्याचा खूप धावपळीचा दिवस असतो. पण आजचा दिवस वेगळाच होता. आज त्याचे आई आणि बाबा या दोघांनीही रजाघेतली होती. त्याच्या आईबाबांनी सकाळपासून त्याला भंडावून सोडले होते!आज एका शाळेत त्याचा इंटरव्ह्यू होता म्हणे! तो आता पहिलीत या नव्या शाळेत जाणार होता. खरंम्हणजे तो सध्या जात असलेली शाळा त्याला खूप आवडत होती. त्याला तिथे खूप मित्र मैत्रिणी होत्या.पण त्याच्या ...

सोनेरी चकवा .

  सोनेरी चकवा.  अंडे पहिल्यांदा का कोंबडी ? अनुभव हवा म्हणून मनुष्य जन्म घेतो का तो जन्मतो म्हणून त्याला येईल त्या अनुभवला समोर जावे लागते ? दैव बलवत्तर म्हणून त्याला यश मिळते का प्रयत्नामुळे यश त्याच्या हातात येते ? असे कितीतरी प्रश्न मला सारखे पडत असतात. उत्तर नसणारे . किवा आपल्याला हवे ते उत्तर असणारे . पण मी हे प्रश्न तुम्हाला आत्ताच का विचारतोय ? खरे म्हणजे आत्ता मला हा प्रश्न पडलाय की मला सारखे सारखे हे लाकडी बैठे मेज माझ्या स्वप्नात का दिसते ? हो ..हा महत्वाचा प्रश्न आहे. हे लाकडी बैठे मेज माझ्याकडे नाही ...मग मला ते स्वप्नात का दिसते ? म्हणजे ते मेज माझ्याकडे येणार होते म्हणून मला स्वप्न पडले का मला स्वप्न पडले आणि मी ते हुडकायला लागलो म्हणून ते मेज माझ्याकडे आले? पण या स्वप्नामुळे मी अश्या लाकडी मेजाचा शोध सुरु केला हे मात्र अगदी खरे ! आता मला जरा जुने फर्निचर गोळा करायचा छंद  आहे हे तितकेच खरे आहे . पण हे पूर्वी मुनीमजी आपल्या बैठकी समोर ठेऊन मांडी घालून बसत आणि यावर चोपडी ठेऊन त्यात हिशोब लिहित असे मेज पहावे असे मला या स्वप्नामुळे वाटू लागले. मग मी माझ्या ...

आनंदाचे झाड .

आनंदाचे झाड. कोरेगावपार्क मधील आमच्या बंगल्याच्या समोर एक लहानसे मोकळे मैदान आहे. त्याच्या मध्यभागी एक बरेच जुने वडाचे झाड आहे.त्याच्या खोडाभोवती बऱ्याच पारंब्या चारी बाजूला पसरल्या आहेत. त्या पारंब्यांनी जणू त्या झाडाभोवती एक संरक्षक तटबंदीच केली आहे असे वाटते.मी घरी असेन तेव्हा ,किवा ऑफिसमधून येताना किवा जाताना मला या झाडाकडे पहात राहायला खूप आवडते.त्या डेरेदार वृक्षाची ती हिरवीगार पाने,त्या पारंब्या मला खूप मोहित करतात.आमचा एखादा पूर्वजच इथे या झाडाच्या रूपाने आला आहे आणि मला किवा आमच्या कुटुंबातील सर्वाना आशीर्वाद देत आहे असे मला नेहमी वाटते......मी बाहेर येताच त्याची पाने सळसळ करतात......  काही वेळा तर त्याची नुकतीच उमललेली मऊसूत  लालसर गुलाबी पाने माझ्याकडे बघून हसतात......माझे मन  मग एकदम आनंदीत होते. प्रफुल्लीत होते.  मी सुद्धा ,मग मनातल्या मनात त्या वृक्षाला नमन करतो.त्याला सुद्धा  ते समजते ....... त्या झाडाखाली मी एक सिमेंटचा बाक ठेवला आहे. त्या झाडाच्या गर्द सावलीत बसून माझे आवडते पुस्तक वाचायला किवा संगीत ऐकत बसायला मला खूप आवडते..... एखाद्या प्...

नखरेल नयना आणि तिचा प्रताप ..

नखरेल नयना आणि तिचा प्रताप .. नखरेल नयना ...उद्यम वाडीतील झोपडपट्टी मधल्या आपल्या घरातून नेहमीसारखी झोकात बाहेर पडली. आज तिने गुलाबी लहान लहान रंगाची फुले असलेला top घातला होता ...आपली बरीचशी पाठ उघडी राहील असा top तिने मुद्दाम शिवून घेतला होता ,आणि  त्या खाली आज तिने निळसर रंगाची घट्ट जीन घातली होती . खांद्यापर्यंत नीट कापलेले केस तिने आज मोकळेच सोडले होते. कपाळावर गुलाबी रंगाची मोठी टिकली आणि ओठावर हलकेसे पण भडक रंगाचे लिपस्टिक. आपली कंबर एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे अशी हलवत ती बाहेरच्या कच्च्या   रस्त्यावर आली. आपल्याकडे कोणी बघतंय कि नाही याचा तिने जरा अंदाज घेतला. रस्त्यावर आत्ता कोणीच नव्हते. तिची जरा निराशाच झाले. पण तिला माहित होते कि पाच दहा मिनिटे चालत गेले कि डाव्या बाजूला झाडाखाली तीन चार चहाच्या ..विडी काडी आणि वडापाव विकणाऱ्या टपऱ्या होत्या. तिथे बरीच वर्दळ नेहमी असायची . बरीच तरूण मुले काही आपल्या मोटार सायकल वर किवा तिथल्या बाकड्यावर बसून टिवल्या बावल्या करत असतात.  नयना रस्त्यावरून निघाली की त्यांच्या नजरा तिच्या सर्वांगावरून फिरत. एक दोन जण हळू...

The impossible club- Saved by the daughter..

The impossible club- Saved by the daughter..   In my last narrative I had   Introduced you to The Impossible club. If you had not heard about the “Impossible” club then  it is not surprising. Only a handful know  about its existence and very few are its members. The members are by invitation only and that too after lot of scrutiny. Now you are one of the lucky few who know about the working of this club. Today I am going to introduce you to very touching but unexplainable event that happened in the life of one of the members of our club. Mrs. Rajani Tamhane. Who is a managing director of a large construction company called  Rajani Construction and is also associated with various schools for girls which were started by her father. As usual we met for our monthly meeting  in a farm house at the outskirts of Pune and  after various rounds of drinks and consuming the  delicious food ,the meeting was started. As I explained in my last...