अभिप्राय

माझ्या वाचकांचे अभिप्राय. ( या ब्लॉगवर नसलेले पण मला वेगवेगळ्या माध्यमातून मिळालेले.)

न्याय ..कलियुगातला..

सुंदर , प्रवाही, विचारप्रवर्तक तसच नाट्यमय कथानक. आकर्षक व कसदार लिखाण.....राजेंद्र थिटे. मिरज.

भाषा ओघवती,वातावरण निर्मिती अप्रतिम,गुरुदेव शेवटी आलेच नसते तर काय हा संभ्रम निर्माण होतो.
सुभाष चांदेकर ..मिरज






शेवटचा उपाय.


मस्त महिला सबलीकरण..... सुभाष चांदेकर ..मिरज



आनंदाचे झाड. 

Katha chanch zali ahe very nice tuze lekhan baharat chalale ahe. Tula tya baddal hardik subechha.
राजू कुलकर्णी.

राधाची कैद

 राधा शब्दातून जाणवणारी प्रीती आणि नंतर कैद मधून निर्माण होणारे प्रश्नचिह्न अशा व्यामिश्र भावनेने वाचन  सुरू केले, पण तुम्ही वेगळ्या जाणिवांची सफर करून आणली.. फारच छान आहे...
कोकण, गुहागर ही माझ्यासाठी मर्म बंधातली ठेव.. पुन्हा तुमच्या राधेने खानोलकर, जयवंत दळवी यांची पात्र जिवंत केला, हा मोठाच आनंद...

"पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा"... ही वृत्ती सांभाळली आहे..मस्तच.. तुम्ही सिद्ध हस्त कथाकार झाला आहात हे निश्चित... छान..शुभेच्छा..

सुधीर जोशी .



सोनेरी चकवा. 

कथा वाचताना रत्नाकर मतकरींच्या कथांची आठवण झाली. एकंदरित लेखन प्रांतातला तुझा प्रवास लक्षणिय गतीने चाललाय .🌹🌹🎉🎉

राजेंद्र थिटे.


Comments

Popular posts from this blog

आनंदाचे झाड .

नखरेल नयना आणि तिचा प्रताप ..

जगावे का मरावे ?